text
stringlengths
0
6.48k
बहुतेक टॅबलेटटॉप रनवे हे पठार किंवा उंच डोंगरावर बांधले जातात असे करताना किपॅड झाकावे
बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांची आरंभीच्या काळात काहीशी अशीच शैली होती किशोर शिंदे उद्योग आणि मराठी भाषाजागतिकीकरणामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या देशात नव्याने येत आहेत
आंदोलनाच्यावेळी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुस्लिमांना आरक्षण मिळावे म्हणून जमिअते उलेमाएहिंद या संघटनेने सातत्याने प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले यासोबतच अकोला व अमरावती या विदर्भातील शहरांसह अन्य शहरांत शाखा आहेत
तलासरीबोर्डी जिल्हा मार्गावर बोरीगाव घाटात रात्री दरड कोसळली बोमदीला आणि तावांग या दोन जिल्ह्यांमध्ये बौद्ध धर्माचा ठसा असलेल्या मोन्पा जनजातीचा वरचष्मा आहे
बिन्नी यांच्यासह आपचे चार नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे आपने म्हटले आहे बिन्नी यांच्यासह ‘आप’चे एकूण चार आमदार सुरुवातीपासूनच भाजपच्या संपर्कात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे
आपले प्रलंबित व्यवहार मार्गी लावता येतील काही प्रकरणे आपण मार्गी लावता येतील
जाणून घेऊया विविध शहरांतील चंद्रोदय वेळ, व्रतपूजन आणि अद्भूत योगांविषयी त्यामुळे ही रक्कम माफ करावी तसेच पाणी योजनेच्या दर महिन्याच्या वीजबिलातही ५० टक्के सवलत मिळावी, अशी मागणी केली
दगड आणि मातीचे ढीग रचावेत अशी तकलादू रचना असणाऱ्या डोंगरांवर ढगफुटी झाल्यामुळे भूस्खलन, दरडींच्या घटना घडल्या यापैकीच काही जलस्रोत पावसाळ्यात ठिकठिकाणी संरक्षक भिंतींना धडका देत कर्दनकाळ ठरू लागल्याचे अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे
आता या समितीमार्फत सुरक्षारक्षकांच्या भरतीचे काम करण्याबरोबरच विद्यापीठातील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राहणार आहे या आयोगावर सर्व सदस्यांची नेमणूक सरकार करणार आहे
आपला मुलगा सुशांतसिंह याच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढली गेल्याचा आरोपही त्यांनी केला होता सुशांतच्या वडिलांनी मुलाच्या अकाउंटमधून एक मोठी रक्कम काढल्याचा आरोपही केल आहे
कोल्हापुरपासून ९० किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने ४० वी दुर्गदर्शन मोहीम शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले विश्रामगड येथे पार पडली
कोल्हापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत मात्र नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करते आहे
मात्र, तरीही हे कर्मचारी घरपट्टी व पाणीपट्टीचे मोठ्या प्रमाणावर संकलन करीत आहे पण उमेदीच्या दिवसांत आम्ही एक गप्पांचा ग्रुप क्रॉस रोड्स बनविला होता
त्यानंतर नियुक्तीचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल या समस्येवर मार्ग काढण्याचे आश्वासन या वेळी बैठकीत देण्यात आले
त्यामुळे नागपूरवरून रेल्वेने पुण्याला जाता येत नाही वेगवेगळ्या ठिकाणांवरील, गडांवरील फोटो व्हॉटसअॅप ग्रुपमधून शेअर केले जात आहेत
या निवडक साहित्याचे ईबुक तयार केले जाणार असून मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वेबसाइटवर वाचकांना त्याचा रसास्वाद घेता येईल कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद व्हावे, यासाठी राजकीय पक्षांनी सातत्याने आंदोलने केल्यानंतरही हा प्रश्न सुटू शकलेला नाही
आज सराफा बाजारात सोने प्रती दहा ग्रॅमसाठी २३६ रुपयांनी स्वस्त झाले या कारणांमुळे सोने झळाळून निघालंय आज सराफा बाजारात सोने प्रती दहा ग्रॅमसाठी २३६ रुपयांनी स्वस्त झाले
कर्ज घेतलेच नाही तर कर्जाची परतफेड करण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे सहकाराचा मोठा वाटाराज्यात एकल कारखाने उदयाला आलेच, त्याचबरोबर सहकारातूनही अनेक मोठे उद्योग उभे राहिले
जलप्रदाय समितीतर्फे हा दावा फेटाळण्यात आला आहे पाणी सोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत
महेश शिवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली महेश शिवणकर यांची उपस्थिती होती
रहिवाशांना पुनवर्सन होणर असल्याची चुकीची माहिती दिली जात असून मतदारांना एकत्र आणून वोटबँक बनवण्याचे काम करत असल्याचे निर्दशनास येत आहे मागील एकदोन वर्षापासून लोकांच्या बजेटची पूर्णतः सरकारने वाट लावली आहे
विशेषत: हा आदेश पतसंस्था आणि नागरी सहकारी बँकांसाठी प्रकर्षाने राबविला जाणार आहे सर्व बँकांना त्याचे पालन करावेच लागते
ठाणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिवा शहरातील दिवाशिळ रस्त्याची दैनावस्था झाल्यामुळे येथील रहिवाशांचे हाल होत आहेत एकिकडे स्मार्ट सिटी या बिरुदाकडे वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरातील वाहतूक जर स्मार्ट होणार नसेल तर काय उपयोग?
वाहनचालकांना वाहतुकीची शिस्त लागावी, यासाठी वाहतूक शाखेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत पुणे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने पुणेनगर प्रवासाचा वेळ तीन तासांहून अधिक झाला आहे
या हत्येप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे २०१५ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारुढ आघाडीने १७ तर विरोधी परिवर्तन आघाडीने चार जागा जिंकल्या होत्या
ही इमारत एक विद्यासंकुल असून इमारतीत व्यापारी आस्थापने असणार नाहीत कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोर्चात सहभागी होता यावे यासाठी कारखान्यास १५ ऑक्टोबरला सुटी जाहीर केली आहे
संजय राऊत हेही आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन विरोधकांना आव्हान देत आहेत सिद्विविनायक मंदिरासमोर रस्त्यावरील दुभाजक ओलांडत असताना दुभाजकावरील रिलायन्सच्या विजेच्या खांबाला बांधलेल्या तारेचा शॉक लागून तो ठार झाला
कार्यक्रम विनामूल्य असून, उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे हा कार्यक्रम विनामूल्य असून अधिकाधिक रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे
दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्याची तीव्रता दिवाळीपूर्वी मोजली जाणार आहे त्यामुळे दिवाळीत आवाज मोजण्याइतपतच या मोहिमेचे महत्त्व राहिल्याचे दिसून आले आहे
कर्नाटकातही फटका कर्नाटकातही तीनपैकी काँग्रेसने २ तर भाजपने १ जागा जिंकली कर्नाटकमध्ये तीन पैकी दोन जागा काँग्रेसने जिंकल्या तर भाजपला एकच जागा जिंकता आली
त्याला राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे त्याला राजकारणी वळण लागले आहे
टोल बंद करण्याचे आदेश देण्यात सरकारपुढे काही तांत्रिक अडचणी आहेत टोलवसुली थांबविण्याबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत
त्यामुळे आता पाकिस्तान सरकार पार हादरलंय या दोन्ही योजनांसाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे
नवीन कायद्यानुसार संस्थेला विद्यापीठ अधिकार मंडळाच्या समितीसमोर शुल्क वाढीचा प्रस्ताव ठेवावा लागतो शिक्षण विभागाच्या या कारभारावर नाराजी व्यक्त करत संचमान्यता तत्काळ जाहीर करण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे
त्यामुळे पाण्याचा निचरा जलद झाला आपण ती कशीही भागवतो
त्यातच, सीसीटीव्हीचे स्पष्ट चित्रणही उपलब्ध नाही या परीक्षेत नापास झालेल्या काही विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते
या तक्रारीची दखल संजीवकुमार यांनी लागलीच घेत जोशी यांना मी लक्ष घालतो आहे, असा रिप्लाय दिला त्यात दोष आढळून आले
गजलक्ष्मीची पूजा झाली की, कुमारिका, तरुणी आणि महिला विविध गाणी म्हणत हा खेळ खेळतात भोंडला म्हणजे गजलक्ष्मीचं पूजन
बारणे म्हणाले, क्रांतिवीर चापेकर बंधूंचा इतिहास देशात प्रसिद्ध आहे खासदार बारणे म्हणाले, क्रांतीवीर चापेकर बंधूचा इतिहास संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे
एखाद्या विषयावर मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आपल्या देशात सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे
कुणा कुणाच्या विनंतीवरून कुठे कुठे झाडे लावण्यात आली होती याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला मग शारीरिक तंदुरुस्तीत मात्र कमी पडेल, तिला परिस्थितीशी जुळवून घेता येणार नाही, अशी कारणे देणे म्हणजे निव्वळ स्त्रियांविरोधातील अपप्रचार आहे
विशेष म्हणजे, अथक परिश्रमानंतर विहिरीला पाणी लागले अथक परिश्रमांनंतर विहिरीला पाणी लागले
नव्या योजनेत १४९ रुपयांचा चेक देऊन वाचकांना नोंदणी करता येईल या ऑफरनुसार वाचकांनी आपल्या विक्रेत्याकडे १४९ रुपयांचा चेक देऊन २०१४ च्या वर्षासाठी बुकिंग करायचे आहे
आंबेडकरांचे स्मारक तयार करा, असे खासदार वीरसिंह म्हणाले बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मनपाने मंजूर केला आहे
ही कामे संथगतीने करण्यात येत आहेत मात्र पुढील काम संथगतीने होत आहे
गणरायापाठोपाठ गौराईचेही घरोघरी शुभागमन झाले आहे यानंतर होरायझन अॅकॅडमी एसएससीसीबीएसई स्कूलच्या नववीच्या विद्यार्थ्यांतर्फे राखी मेकिंग व बुक बाईंडिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते
त्यामुळे आता पुणेकरांना त्यांच्या हक्कासाठी स्वतलाच लढा द्यावा लागणार आहे मात्र, महापालिकेवर अवलंबून न राहता अखेर या शहिदांच्या सन्मानासाठी माजी सैनिकांनाच धावून यावे लागले
त्याऐवजी आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्यात सहभागी होण्याचा निर्णय सामाजिक क्षेत्रातील युवकांनी घेतला आहे या तरुणाला जेरबंद करण्यात तिच्या घरच्यांनीही मदत केली
मात्र या गावांकडे येणाऱ्या विद्युतवाहिनीचे खांब वाकले आहेत जाधववाडी येथील अतिक्रमणे हटवण्यासाठी उपमहापौर विजय औताडे यांनी पुढाकार घेतला होता
गेल्या वर्षभरात शासनाने नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत सीताबर्डी, महाल, सक्करदरा, धरमपेठ, जरीपटका, गिट्टीखदान, इंदोरा, कमाल चौक, सदर, वर्धमानगगर, मानेवाडा, पारडी, खामला यासह सर्वच बाजारपेठांमध्ये आजही अतिक्रमण आहे
तुम्ही तिसरा, चौथा कॉन्ट्रॅक्टरही नेमू शकता तुम्ही तिसरा, चौथा काँट्रॅक्टरही नेमू शकता
संसाराच्या रामरगाड्यात अनेक नात्यांमध्ये वावरताना मामाची ही भाची स्वतःची खरी ओळखही विसरून गेलीय गेल्या अनेक वर्षांपासून जागेच्या वादामुळे हे क्रीडा संकुल रखडले आहे
तेव्हा तो थोडा कण्हत होता त्यामुळे त्याला धक्काच बसला
रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडक्यांचा परिसर आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रात्री रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात पुन्हा एकदा अंडरब्रीज बुडाला, तर एक ट्रक पुलाखाली अडकल्याने दुपारपर्यंत वाहतूक ठप्प पडली होती
२४ विभागांपैकी १६ विभागांमध्ये रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी ७० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक आहे पाकिस्तानची गुप्तचर संस्था चे भारतातील हेरगिरीचे जाळे पुन्हा समोर आले आहे
अशा महिलांसाठी महिलांनीच मदत करणे आवश्यक आहे दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगमध्ये सकाळी दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात होईल
आपल्याकडे गावांचे स्वरूप भिन्न असते जवळच्या गावामध्ये वस्तीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी ट्रेकिंग किंवा भटकंतीला जाणार आहात, त्याची माहिती देऊन ठेवावी
इतर वेळी त्यांचा प्लॅस्टिकच्या वस्तूंचा व्यवसाय असतो दुसरीकडे ढगे यांनीही व्यायामशाळा व त्याजवळील मार्केटमधील काही गाळे महापालिकेच्या जागेवर बेकायदा सुरू असल्याच्या तक्रारी केल्या होत्या
राजर्षी शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने क्रीडा क्षेत्राला राजाश्रय दिला इंग्लंडविरुद्ध भारताने ३ बाद २८१ धावा केल्या होत्या
कोणत्याही सुया वापरण्यास स्पर्धाधोरणाचे निर्बंध वैद्यकीय आधाराशिवाय, कोणत्याही सुयांच्या वापरावर स्पर्धेत कडक निर्बंध आहेत
या कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना अधिकाधिक रोजगार मिळावा यासाठी गडकरी यांनी प्रयत्न केलेत केंद्र सरकारने कामगार भरती करून गांधी नगर प्रेस व स्थानिक लोकांना रोजगार द्यावा
कर्जमाफीची अंमलबजावणी शून्य असल्याने शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे विभाग आणि शैक्षणिक विभागाच्या सर्वाधिक तक्रारी आहेत
नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल व्यावसायिक क्षेत्रातही काही काम कराल
त्यामुळे स्थानिक नेत्यांनी देखील स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू होण्यासाठी प्रयत्न केले याशिवाय केडगाव येथील दहशतीच्या वातावरणाबाबतही स्वतंत्र तक्रारी करून येथे स्वतंत्र पोलिस ठाणे गरजेचे असल्याचेही म्हणणे मांडण्यात आले
ज्युनियर मुलांच्या गटात बिहार संघ २८३ गुणांसह विजेता ठरला सचिन भामरे, विशाल पाटील, दीपाली जगताप, सविता परदेशी, ऋषिकेश खैरे आदी उपस्थित होते
या निवडणुकीत वरिष्ठांकडून सभा आणि रसदच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्याचा जाहीर आरोप करत सत्तारांनी जिल्हाध्यक्षपदाचा त्याग केला होता परंतु, परिस्थितीसमोर आपण काय करू शकतो?
हा इशारा अचूक हवा, त्यावर मच्छिमारांना अवलंबून राहता आले पाहिजे, अशी मागणी मच्छिमारांतर्फे करण्यात आली आहे त्या कटू आठवणी आयुष्यभर तिच्या काळाजात राहू नयेत, या काळजीपोटी तिचे मामा प्रकाश यांनी तिला मुंबईला पाठविले
या वाहनांमध्ये सोलर पॅनेल्स वापरायचे असतील, तर तेसुद्धा आयात करावे लागतात जो ई पास मोफत मिळायला हवा, त्यासाठी पाचशे रुपयांपासून ते दोनदोन हजार रुपये मोजावे लागत आहेत
सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही पण सरकारला याचे काही सोयरसुतक नाही
राज्य सरकारनेही याबाबत अद्याप काहीही सूचना दिलेल्या नाहीत राज्याच्या मुख्य सचिवांना अद्याप त्यावर कोणताही अहवाल दिलेला नाही
तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा काही शंका असेल तर त्याबाबत चर्चा करा त्यात आम्ही का बोलायचं?
शहरातील आठवडी बाजार बंद करण्याची मागणी या भाजी विक्रेत्यांच्या संघटनेने केली आहे त्यामुळे या आठवडी बाजारांना विरोध करण्यासाठी बदलापूर पश्चिम भागातील बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे
या कारवाईत हॉटेल मालक तसेच अन्य एका कर्मचाऱ्यासह २८ जणांना ताब्यात घेण्यात आले रात्री छापे टाकून २८ जणांना अटक केली
त्यामुळे त्याला डबलबोगी पत्करावी लागली वस्तीच्या खालच्या बाजूस गेल्या पाच ते सात वर्षांपासून जमीन खचत आहे
जीवनात आयत्या मिळालेल्या गोष्टींपेक्षा मेहनतीने मिळविलेल्या गोष्टी जास्त आनंददायक असतात मेहनत आणि परिश्रमांचे चीज होईल
त्यानंतर हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेऊन थंड करून घ्यावे मिश्रण थंड होऊ द्यावं
ट्विट पडले महागातनिवड समितीने वर्ल्डकपसाठीचा १५ जणांचा संघ जाहीर केला त्यावेळी अम्बटी रायुडूला वगळण्यात आले हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेशला त्याच्या मित्राचा फोन आला
हे रस्ते राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होते हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहेत
रमेशकुमार गजबे यांनी नेते तर, कारू नान्हे यांनी मेंढे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे लोकल फेऱ्यांच्या नियोजनाचाही प्रश्न आहे
महापालिकेकडून त्यांच्याकडे जमा होणारा निधी, ठेवी यांची बँकांमध्ये गुंतवणूक केली जाते तब्बल ४३ वर्षांनंतर पुन्हा त्याच शाळेत इयत्ता ७ वीचा माजी विद्यार्थ्यांचा वर्ग भरला होता
त्यामुळे जम्बो सेंटरची गरज आहे, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे त्यापाठोपाठ पाकिस्तान, युगांडा या देशांचा समावेश आहे
या पालकांना आणि या मुलींना मला इतकेच सांगायचे आहे ते पुरावे ‘मॅट’ने ग्राह्य धरले आणि देशमुख यांची हवेलीच्या प्रांत अधिकारीपदी झालेली नियुक्ती कायम करण्याचा निकाल दिला
विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे आयएसएसएन क्रमांक नसतानाही केवळ दर्जेदार असल्यामुळे प्रतिष्ठानला हा बहुमान मिळाला आहे
मतदारसंघातल्या ५१ टक्के मतदारांनी अशाप्रकारे निगेटिव्ह मतदान केले तर सर्व उमेदवार पाच वर्षांसाठी त्या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतील ५३,८०३ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळूनही त्यांच्यापैकी हजारोंनी प्रवेश न घेणे हे प्रक्रियेचे अपयशच आहे
आगामी काळात आंब्यांची मागणी वाढेल व अक्षयतृतीयेपर्यंत तर दरही उतरतील असे व्यापारी सांगतात त्यामुळे तयार आंब्याला अक्षयतृतीयेपर्यंत अव्वाच्या सव्वा दर आकारले जाण्याची शक्यता काही व्यापाऱ्यांनी वर्तविली
शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत तासिका तत्वावर शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्याचे सांगण्यात आले तासिका तत्वावरील शिक्षकांच्या माध्यमातून वर्ग घेतले जातात
शहरात ४० हजार पेक्षा जास्त अपार्टंमेंट आहेत, परंतु त्यापैकी ५ टक्के गृहनिर्माण संस्थांचीही नोंदणी झालेली नाही योग्य जागेअभावी वर्क फ्रॉम होम करताना अडचण येतेय, अशी तक्रार बरेच जण करतात
नागरिकांकडून अनेकदा तक्रारीही दाखल झाल्या होत्या तब्बल दीडशे एकर क्षेत्रावर हा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे
यामुळे संतप्त कार्यर्कत्यांनी टोल नाक्यावरील रजिस्टर आणि सीसीटीव्ही तपासणीची मागणी केली यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावरील रजिस्टर आणि सीसीटीव्ही तपासणीची मागणी केली
त्यांचेही एकत्रिकरण करून वुमेन विंगला फायदा करून घ्यायचा आहे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपशिवसेना महायुती एकत्र लढणार आहे
दरम्यान, अग्निशमन दलाच्या एका जवानाला धुरामुळे त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तसेच आगीत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
याचे कारण, म्हणजे नवीन लाइनअपच्या कॅमेऱ्यात धूळ जात आहे सोमवारी मृतदेह सापडले नसल्यामुळे पुन्हा मंगळवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून शोधमोहीम सुरु करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले
त्यांचा आता शोध घेण्यात येत आहे त्याचा शोध सुरू आहे
वसई नायगाव येथील पाझर तलावातून जुचंद्र भागास पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधे धारदार लोखंडी सळ्या घुसवून पाइपलाइन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला दुसरीकडे लातूर विभागात कवळ ३५ टक्के पेरण्या होऊ शकल्या
तसेच, त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती ते घटनास्थळी उश‌िरा पोहोचल्यामुळेच ही गंभीर घटना घडली
तिथं गाडी बंदच पडली पावसाळ्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं पूर्ण लक्ष गाडी चालवण्यावरच असलं पाहिजे
शहरबसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी शहरासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी बस स्टॉप उभारण्यात आले आहेत मुंबईअहमदाबाद महामार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अनेक ठिकाणी बसथांबे बसवले होते
गाठोडं घालणं, झिम्माफुगड्या खेळणं, रोजच्या वापरातील सूप, लाटणी, घागरी घेऊन गाणीपदन्यास यांचा मेळ घालणं अतिशय आनंदायक असतं यामध्ये झिम्मा फुगडी, उखाणे, घागर घुमविणे, सूप नाचविणे या स्पर्धां पार पडणार आहेत
तो मधील अंतिम सामन्यादरम्यानचे आहे त्यावेळी हा सूर व्यक्त झाला
सोनाली इंग्लंडमध्ये असून भारताचे क्रिकेट सामने लाइव्ह पाहण्याची संधी ती सोडत नाहीए बर्मिंगहॅम भारतात क्रिकेटचे चाहते काही कमी नाहीत